पावसामुळे पोलीस भरतीवर परिणाम होणार नाही…
सौरभ अग्रवाल:योग्य खबरदारी घेणार असल्याची माहिती..
ओरोस
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात १९ जून रोजी एकाचवेळी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे. सिंधुदुर्गात सुद्धा १९ जून ते १ जुलै या कालावधीत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात पाऊस जास्त असण्याची शक्यता आहे. परंतु पावसामुळे उमेदवारांच्या मैदानी चाचणीवर दुष्परिणाम होणार नाही. त्यांना कोणतीही दुखापत होणार नाही. कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेणार आहोत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.
डिसेंबर २०२४ अखेर रिक्त असलेल्या पदांसाठी पोलीस शिपाई आणि चालक पदाची भरती प्रक्रिया सिंधुदुर्ग पोलिसांकडून राबविण्यास सुरुवात झाली आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, पोलीस निरीक्षक दीपक हुंदळेकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात ११३ शिपाई पदासाठी ५ हजार ९२०, पाच बँड पथक पदासाठी ६८३ आणि २४ चालक पदासाठी एक हजार ३३९ अशाप्रकारे एकूण १८ हजार ४२ अर्ज दाखल झाल्याचे यावेळी अग्रवाल यांनी सांगितले.
*संवाद मिडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*
========================
*MHT -CET बॅच*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/139227/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*