झाराप येथे विद्यार्थ्यांना कृषीदूतांकडून मार्गदर्शन…
कुडाळ
शेतकऱ्यांच्या बांधावरच्या समस्या व शेतीतीलआधुनिक तंत्रज्ञान अभ्यासासाठी झाराप येथे कृषी दुतांच्या मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना राज्याचा शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शरद धुरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
दरम्यान हे विद्यार्थी जून ते नोव्हेंबर या कालावधीत गावामध्ये राहून शेतीविषयक माहिती घेणार आहेत. गावात राहून गावाची शेतीविषयक कार्यपद्धती, विविध संस्था – शाळा, शेतीवर आधारित विविध उद्योग यांची सविस्तर माहिती घेणार आहेत. तसेच विविध शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतीविषयक ज्ञानाची देवाणघेवाण करणार आहेत. यात मुणाल चौधरी, आदित्य सावंत, उत्कर्ष लोखंडे, सिद्धेश शिखरे, सुदेश रेवंडकर, विक्रम सिंह या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
*संवाद मिडिया*
🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂
*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*
*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे
*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग
*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*
*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म
*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*
*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*