You are currently viewing कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाच्या वतीने १६ जूनला गुणवंतांचा सत्कार…

कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाच्या वतीने १६ जूनला गुणवंतांचा सत्कार…

कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाच्या वतीने १६ जूनला गुणवंतांचा सत्कार…

मालवण:

कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाच्या वतीने १६ जूनला कट्टा येथील ओम गणेश साई मंगल हॉल येथे दहावी, बारावी, विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच भंडारी समाजातील दशावतारी कलाकारांचा सत्कार समारंभ तसेच रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी अडीच वाजता विद्यार्थ्यांचा तसेच दशावतारी कलाकारांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. रात्री ७.३० वाजता अगस्त्यायन हे पौराणिक दशावतार महानाट्य सादर होणार आहे तरी या कार्यक्रमाला समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
https://sanwadmedia.com/137185/

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/137185/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा