You are currently viewing ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत कोळब कातवड प्राथमिक शाळेचे यश

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत कोळब कातवड प्राथमिक शाळेचे यश

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत कोळब कातवड प्राथमिक शाळेचे यश

मालवण :

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळंब कातवड शाळेचे ३ पैकी ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु. वेदराज अंकुश कणेरकर, इयत्ता- दुसरी याने १०० पैकी ९८ गुण प्राप्त करत गोल्ड मेडल मिळवून जिल्हयात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर ऑल इंडिया रँकमध्ये तो २९ वा आला. तसेच कु. सुनंदा आनंद धुरी इयत्ता दुसरी -८८ हिने ब्रॉझ मेडल पटकावले. आणि कु. रिमा अभिजित शृंगारे -६३ गुण मिळविले, या यशाबद्दल कोळंब केंद्रप्रमुख श्रीकृष्णा बागवे, शाळा व्यवस्थापन समिती कोळंब कातवड आणि शालेय शिक्षक यांनी अभिनंदन केले.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा