You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील १४२ पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया १९ जून पासून…

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील १४२ पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया १९ जून पासून…

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील १४२ पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया १९ जून पासून…

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल

ओरोस
सिंधुदुर्ग जिल्हाची पोलीस भरती प्रक्रिया आता सुरु होत असून १४२ पदासाठी ८०४२ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. 19 जूनपासून ही भरती प्रक्रिया सुरू होईल व एक जुलै रोजी संपेल असे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी पत्रकारांना दिली
११३ पोलीस कॉन्स्टेबल, ५ बँड्समन व २४ चालक कॉन्स्टेबल अशा एकूण 142 पदांसाठी जिल्हा पोलीस दलात ही भरती होत आहे. प्रथम मैदानी व त्यानंतर लेखी परीक्षा यामध्ये गुणवत्तेनुसार व आरक्षणा नुसार पारदर्शक भरती प्रक्रिया होणार आहे . ५ मार्च 2023 रोजी ही भरती प्रक्रिया सुरू झाली होती मात्र नंतर लागलेल्या निवडणूक आचारसंहितेमुळे प्रत्यक्ष भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यामुळे आता १९ जून पासून ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे

डिसेंबर २०२३ पर्यंत रिक्त असलेल्या १४२ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होईल, ११८ पोलीस कॉन्स्टेबल साठी ५९२० पात्र अर्ज, पाच बँड्समन पदासाठी ७८३ उमेदवारांचे पात्र अर्ज, व २४ ड्रायव्हर कॉन्स्टेबल पदासाठी १३३९ पात्र अर्ज आहेत अशी ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा