You are currently viewing मालवणमध्ये वकृत्व स्पर्धा..

मालवणमध्ये वकृत्व स्पर्धा..

मालवण:

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण यांच्यावतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तीन जानेवारीला सकाळी 9:30 वाजता बेस्ट नाथ पै सेवांगण येथे ‘मला भेटलेली सावित्रीची लेक ‘ या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी असून वेळेची मर्यादा आठ मिनिटे आहे. स्पर्धकांनी मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी एका भाषेत विचार मांडणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी लक्ष्मीकांत खोबरेकर ९४२२९४६२१२ यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा