You are currently viewing शिष्यवृत्ती परीक्षेत ओटवणे शाळा नं.४ चे यश

शिष्यवृत्ती परीक्षेत ओटवणे शाळा नं.४ चे यश

साक्षी गावकर, रिया सावंत यांनी केलं यश संपादन

सावंतवाडी
तालुक्यातील ओटवणे शाळा नं. ४ शाळेच्या विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन केल. यात साक्षी गावकर हिने जिल्ह्यात पंधरावी तर तालुक्यात दुसरी येण्याचा मान मिळविला. तसेच रिया सावंत हि जिल्ह्यात ६४ वी तर तालुक्यात १५ वी शिष्यवृत्तीधारक बनली. त्यांच्या या यशात वर्ग शिक्षक विजय गावडे, माजी शिक्षिका कल्पना मांजरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, मुख्याध्यापक दिलीप चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय तावडे, उपाध्यक्ष, पालक, यांनी अभिनंदन केले

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 16 =