You are currently viewing जामसंडे येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन…

जामसंडे येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन…

जामसंडे येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन…

देवगड

जिल्ह्यात उद्भवणाऱ्या रक्त तूटवड्याची नोंद घेत गुजराती नवरात्र मंडळ व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा-देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या गोगटे हायस्कूल, जामसंडे येथे सकाळी साडेनऊ ते एक वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व सक्षम रक्तदात्यांनी सहभागी होऊन शिबिर यशस्वी करावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा