You are currently viewing तेंडोली येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सत्कार

तेंडोली येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सत्कार

तेंडोली येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सत्कार

कुडाळ / प्रतिनिधी :-

सिंधुदुर्ग भाजप व तेंडोली गाव समिती तर्फे शिक्षकांचा कोव्हीड योद्धे म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी गाव कमिटी अध्यक्ष प्रताप राऊळ, जेष्ठ भाजप कार्यकर्ते अशोक नाईक, सरपंच मंगेश प्रभू. प्रकाश मांजरेकर, सुमन गावडे भाजप कार्यकर्ते हजर होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 13 =