You are currently viewing कोकणातील माणसं, उधाण पुस्तकांचे आज मालवणात प्रकाशन..

कोकणातील माणसं, उधाण पुस्तकांचे आज मालवणात प्रकाशन..

सिंधुदुर्ग :

चंदना प्रकाशन, मुंबई प्रकाशित कोकणातील लेखक चंद्रकांत पारकर यांच्या ‘कोकणातील माणसं’  व ‘ उधाण ‘ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजता अमोल मयेकर यांच्या निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक रवींद्र वराडकर, कोमसापचे अध्यक्ष सुरेश ठाकूर उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =