You are currently viewing राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाअभिषेक व महाआरतीचे आयोजन

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाअभिषेक व महाआरतीचे आयोजन

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाअभिषेक व महाआरतीचे आयोजन

सावंतवाडी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जून रोजी सकाळी ९:३०वाजता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आंबोली हिरण्यकेशी देवस्थान येथे महाअभिषेक वआरती आणि मिठाईवाटपचे नियोजन करण्यात आले आहे

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित राहणार असून आंबोली येथील विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती असणार आहेत. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करतील व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातील असा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा