You are currently viewing भाजपच्या माध्यमातून विविध उपक्रम तळागाळातील जनेते पर्यंत पोचवणार : विशाल परब

भाजपच्या माध्यमातून विविध उपक्रम तळागाळातील जनेते पर्यंत पोचवणार : विशाल परब

भाजपच्या माध्यमातून विविध उपक्रम तळागाळातील जनेते पर्यंत पोचवणार : विशाल परब

वेंगुर्ला :

भाजपच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदा करून पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या योजना तळागाळात पोहोचण्यासाठी आपले प्रयत्न सुरू राहतील. पुढील काळात खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यात वेगवेगळे उपक्रम घेतले जातील. मी एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून जनसामान्यांसाठी काम करत आहे आणि यापुढे ही करणार आहे, असा विश्वास भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वेंगुर्ले येथे व्यक्त केला.

विशाल परब यांच्या माध्यमातून आज वेंगुर्ले बाजारपेठेत ग्रामीण भागातून येणाऱ्या छोट्या भाजी, ग्रामीण भागातील इतर वस्तू विक्रेत्यांना पावसापासून बचावासाठी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजप उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, ॲड.अनिल निरवडेकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडिस, पप्पू परब, सुहास गवंडळकर, प्रशांत खानोलकर, साईप्रसाद नाईक, भूषण आंगचेकर, प्रणव वायंगणकर, सत्यविजय गावडे, वसंत तांडेल, दादा केळुसकर, शेखर काणेकर, हितेश धुरी, सुरेंद्र चव्हाण, हेमंत गावडे, अभिषेक वेंगुर्लेकर, प्रीतम सावंत प्रभाकर गावडे, सचिन गावडे, संदेश गावडे, वैभव होडावडेकर, साईप्रसाद भोई, प्रफुल्ल प्रभू, श्रीकांत राजाध्यक्ष, प्रसाद नाईक, नारायण कुंभार, सत्यवान पालव, अजित कणयाळकर, व्यापारी, स्थानिक ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
https://sanwadmedia.com/137185/

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/137185/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा