You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिनाचा जल्लोष विजयोत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी रहाणार उपस्थितीत

राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिनाचा जल्लोष विजयोत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी रहाणार उपस्थितीत

सिंधुदुर्ग :

१० जून २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी वर्धापन दिनाचा जल्लोष विजयोत्सव, उद्या रोजी संध्याकाळी ५ वाजता न्यू आर्टस, कॉमर्स आणि साइन्स कॉलेज, लाल टाकी रोड, दिल्ली गेटच्या मागे, अहिल्यानगर, नगर येथे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मा.शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब, माजी राज्यमंत्री मा. प्रवीणभाई भोसले, ज्येष्ठ नेते मा‌. व्हिक्टर डॉन्टस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा