You are currently viewing शहरातील मोकाट कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करा- काँग्रेस आणि गाडीअड्डा नागरिकांतर्फे मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

शहरातील मोकाट कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करा- काँग्रेस आणि गाडीअड्डा नागरिकांतर्फे मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

*शहरातील मोकाट कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करा- काँग्रेस आणि गाडीअड्डा नागरिकांतर्फे मुख्याधिकारी यांना दिले निवेदन*

वेंगुर्ला

सध्या वेंगुर्ला शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे.दोन दिवसापुर्वी भालचंद्र प्लाझा गाडीअड्डा येथे लहान मुलावर अचानक 8 ते 10 कुत्रांनी हल्ला करून गंभीर दुखापत केली आहे. अशा अनेक घटना शहरातील विविध भागात सर्रास घडत आहेत. मुकाट कुत्र्यांसाठी नगरपरिषदेने राबवलेली निर्बीजीकरण मोहिम अशस्वी झाली आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचे प्रमाण भयंकर वाढले असून शाळकरी मुले, महिला, जेष्ठ नागरीक यांना घरातून बाहेर पडणे भीतीदायक झाले आहे.
या संदर्भात वेंगुर्ला नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन या मुकाट कुत्र्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा आणि वेंगुर्ला शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, वेंगुर्ला तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक विधाता सावंत, वेंगुर्ला शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नगरपरिषदेतील काँग्रेसचे माजी गटनेते प्रकाश डिचोलकर, माजी नगरसेवक आत्माराम उर्फ दादा संकटे,माजी नगरसेविका कृतिका कुबल,सुहास मांजरेकर,माजी नगरसेवक महेश वेंगुर्लेकर,सुदेश वेंगुर्लेकर इत्यादी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 7 =