You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील अवैद्य धंद्यावर कारवाई न केल्यास जनआंदोलन करू…

सावंतवाडी तालुक्यातील अवैद्य धंद्यावर कारवाई न केल्यास जनआंदोलन करू…

सावंतवाडी तालुक्यातील अवैद्य धंद्यावर कारवाई न केल्यास जनआंदोलन करू…

मनसेचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर

सावंतवाडी

तालुक्यातील गावांमध्ये अवैद्य धंदे राजरोस पणे सुरू आहेत. याबाबत वारंवार तक्रार करून देखील अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसात कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने जनआंदोलन केले जाईल व याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन आज पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे सावंतवाडी संपर्क अध्यक्ष महेश परब, जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, अमित नाईक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, परिवहनचे जिल्हाध्यक्ष राजू कासकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, आंबोली विभाग अध्यक्ष काशीराम गावडे आदी उपस्थितीत होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, तालुक्यातील गावांमध्ये गोवा बनावटीची दारू, जुगार, मटका व अमली पदार्थ विक्री राजरोस पणे सुरू आहे. याबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा अद्याप पर्यंत कोणती कारवाई झाली नाही. याकडे पोलीस प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने जनआंदोलन केले जाईल व याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असे म्हटले आहे

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा