मनसे तर्फे घंटानाद आंदोलन….

मनसे तर्फे घंटानाद आंदोलन….

कणकवली

महाराष्ट्रातील देवळे खुली करण्या साठी जिजी उपरकर* यांच्या मार्गदर्शनाखाली  कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर मनसे तर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

या वेळी सिंधुदुर्ग उपजिल्हा अध्यक्ष दया साहेब मेस्त्री, कणकवली तालुका अध्यक्ष  दत्ताराम बिडवडकर, अनिकेत तर्फे, आचरेकर, निल आचरेकर, इत्यादी  उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा