You are currently viewing नारायण राणे यांच्या विजयानंतर सावंतवाडीत भाजपाचा जल्लोष…

नारायण राणे यांच्या विजयानंतर सावंतवाडीत भाजपाचा जल्लोष…

नारायण राणे यांच्या विजयानंतर सावंतवाडीत भाजपाचा जल्लोष…

सावंतवाडी

भाजप नेते नारायण राणे यांच्या विजयानंतर सावंतवाडी शहर भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी “राणे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है..!! अशा घोषणा देत मिठाई वाटण्यात आली. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
येथील माजी खासदार निलेश राणे यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, संजू शिरोडकर, विनोद सावंत, अनिल सावंत, हेमंत बांदेकर, संजय नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा