वैभववाडी माजी नगराध्यक्ष अक्षता जैतापकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी….

वैभववाडी माजी नगराध्यक्ष अक्षता जैतापकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी….

वैभववाडी शहरात कोरोनाचे संकट असल्याने घरामधील गणपतीचे विधिवत पूजन व विसर्जन कोण करणार हा प्रश्न सर्वच गणेश भक्तांना पडलेला असतो.

असाच प्रश्न कोरोनाच्या काळात वैभववाडी शहरातील मानकर कुटुंबियाना पडला
घरातिल सर्व जण ओरोस येथे कोरोनटाईन होते.
गणपती विसर्जन करायला कोणी उपस्थित नव्हते.
कोणाला सांगायचे असा प्रश उपस्तित झाला असताना वैभववाडी माजी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत कमलाकर मानकर यांचे घर व सर्व परिसर निर्जंतुक करून प्रशासकीय नियमाचे पालन करत स्वतः पुढाकार घेऊन मानकर कुटुंबियांच्या भाच्याला सौबत घेऊन गणपतिचे विधिवत विसर्जन केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा