स्वामी समर्थ मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात…
विशाल परबांच्या हस्ते सपत्नीक पूजा; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी…
सावंतवाडी
येथील भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून चराठे येथे त्यांच्या निवासस्थाना परिसरात उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
सायंकाळी उशिरा आयोजित करण्यात आलेल्या इंदुरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला कीर्तन प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. आपल्या संकल्पनेतून या ठिकाणी स्वामींचे मंदिर उभारले आहे. त्या ठिकाणी स्वामींची मूर्ती भाविकांचे मन प्रसन्न करणारे आहे. या मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
*संवाद मीडिया*
*त्वरा करा… त्वरा करा…..*🏬
*काही मोजकेच फ्लॅट शिल्लक*🏬
*_🏬फक्त चौदा लाखात सावंतवाडी-भटवाडी येथे फ्लॅट…!🏠_*
*🏬नक्षत्र अपार्टमेंट🏠*
*🏠सावंतवाडी🏬*
*ऐतिहासीक भटवाडी तळीच्या शेजारी🌴 दत्त आणि विठ्ठल मंदीर🛕 समोर बसस्थानकापासून १ किलोमीटरच्या 🚍 आत रेडी पझेशन👍 आणि सर्व परवानग्या📃 सहीत फ्लॅट उपलब्ध…!*
*⛳टीप:-* *आंबोली-सावंतवाडी रोड टच, उपरलकर देवस्थानाच्या पुढे, ५ गुंठे प्लॉट विकणे आहे…!*
*♻️प्रोप्रा. पनवेलकर डेव्हलपर्स♻️*
*सावंतवाडी*
*📲संपर्क:-*
*9422436585*
*9766048585*
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/135837/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*