You are currently viewing मालवण तालुक्याचा दहावीचा निकाल निकाल ९९.३९ टक्के…

मालवण तालुक्याचा दहावीचा निकाल निकाल ९९.३९ टक्के…

मालवण तालुक्याचा दहावीचा निकाल निकाल ९९.३९ टक्के…

मालवण

इयत्ता दहावीचा मालवण तालुक्याचा निकाल ९९.३९ टक्के एवढा लागला आहे. मालवण तालुक्यात ९९० विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ४४९ जणांनी विशेष श्रेणी पटकावली आहे. तर ३८९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत १२३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि २३ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा