You are currently viewing आपणा सर्वांना सस्नेह निमंत्रण!

आपणा सर्वांना सस्नेह निमंत्रण!

*आपणा सर्वांना सस्नेह निमंत्रण!*

*भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ मंदिर कलशारोहण सोहळा मंगळवार दिनांक २८ मे रोजी दुपारी १२ वाजता तसेच समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे हरिकीर्तन सायंकाळी ठीक ६ वाजता आयोजित केले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.*

*आग्रहाच आमंत्रण* 🙏🏻🙏🏻🙏🏻

प्रतिक्रिया व्यक्त करा