You are currently viewing डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या “तारुण्याची बखर” नाटकाला डाॅ. शिवाजीराव चव्हाण ग्रंंथालयाचा राज्य पुरस्कार जाहीर

डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या “तारुण्याची बखर” नाटकाला डाॅ. शिवाजीराव चव्हाण ग्रंंथालयाचा राज्य पुरस्कार जाहीर

डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या “तारुण्याची बखर” नाटकाला डाॅ. शिवाजीराव चव्हाण ग्रंंथालयाचा राज्य पुरस्कार जाहीर

सातारा-(पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

विदर्भ कन्या चतुरस्त्र प्रतिभावंत साहित्यिका, डाॅ प्रतिमा इंगोले यांना त्यांच्या “तारुण्याची बखर ” या नाटकाला सातारा येथील डाॅ शिवाजीराव ग्रंथालयाचा राज्य पुरस्कार मिळाला आहे.

सदर वाचनालयाचा पुरस्कार सन्मानाचा असून रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रतिमा ताईंना मिळालेला हा एकशे एकविसावा पुरस्कार आहे.यापूर्वी या नाटकाला नागपूर येथील आंबेडकराईट मुव्हमेंटचा अश्र्वघोष पुरस्कार मिळाला आहे.
“तारुण्याची बखर” नाटक राजकारणावर असून त्यात आजच्या राजकारणी मंडळींनी दिशाभूल केलेल्या तरुणाईचे चित्रण आहे.पण समाजाला राजकारणाची चटक लागली आहे.त्यापायी ग्रामीण भागातून तारुण्य बरबाद होते आहे.पण कोणी भानावर येत नाही. त्यात पुन्हा दारूची चटक आहेच.हे नाटक समाज प्रबोधनाबरोबर मार्गदर्शन करणारे आहे. त्यामुळे पुरस्कार मिळाला तर ते अधिक लोकांपर्यंत पोहोचणार आहे, असे प्रतिमा ताईंनी प्रस्तुत प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.
सर्व मान्यवर दिग्गज साहित्यिकांनी त्यांचे याबद्दल अभिनंदन केले आहे.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा