You are currently viewing कनेडी हायस्कूलमध्ये 1 जून रोजी माजी विद्यार्थ्यांची बैठक…

कनेडी हायस्कूलमध्ये 1 जून रोजी माजी विद्यार्थ्यांची बैठक…

कनेडी हायस्कूलमध्ये 1 जून रोजी माजी विद्यार्थ्यांची बैठक…

कणकवली

माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या पूर्व नियोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी 1 जून रोजी सकाळी 10. 30 वा. कनेडी हायस्कूलच्या ज्ञानदीप सांस्कृतिक भवनात कनेडी दशक्रोशीतील कनेडी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा