You are currently viewing दहावी परीक्षेचा निकाल ‌सोमवारी 27 रोजी होणार जाहीर…

दहावी परीक्षेचा निकाल ‌सोमवारी 27 रोजी होणार जाहीर…

दहावी परीक्षेचा निकाल ‌सोमवारी 27 रोजी होणार जाहीर…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर. 27 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार. शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

महामंडळामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. याआधी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होईल याची उत्सुकता विद्यार्थ्यांना होती. मार्च महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर आज शिक्षण मंडळाने या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा