You are currently viewing पणदूरतिठा कनिष्ठ महाविद्यालयाचा 99.69 टक्के निकाल

पणदूरतिठा कनिष्ठ महाविद्यालयाचा 99.69 टक्के निकाल

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठा विद्यालयाचा बारावीच्या परीक्षेत 324 विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होऊन 99.69 टक्के निकाल लागला.

कला विभागात 47 विद्यार्थी उत्तीर्ण 100 टक्के निकाल प्रथम गणेश परब(79.67%), द्वितीय राखी चव्हाण (74%), तृतीय भारती साळगावकर (71 %)

विज्ञान विभागात 191 विद्यार्थी उत्तीर्ण 99.47 % निकाल प्रथम कोमल साटम (87.17%), द्वितीय वेदिका प्रभू (86%), , तृतीय मैथिली पालकर आणि आर्या गवंडे (82.33%),

वाणिज्य विभागात 86 विद्यार्थी उत्तीर्ण 100 % निकाल प्रथम रसिका साळकर (90.33%), , द्वितीय अनुष्का मर्गज (86.33%), तृतीय शंकर राणे (83.83%), सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब गावडे, संस्था सचिव नागेंद्र परब, उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर, संस्था पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा