You are currently viewing दोडामार्ग येथील इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा १००% निकाल

दोडामार्ग येथील इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा १००% निकाल

दोडामार्ग :

 

दोडामार्ग येथील इंग्लिश दोडामार्ग स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा १०० टक्के निकाल लागला आहे. यामध्ये विज्ञान शाखा (१०० %) : प्रथम – मिसाळ कोमल कमलाकर ८५ टक्के, द्वितिय धर्णे रघुनाथ बाळकृष्ण ४१७ गुण, ६९.५०% , तृतीयः कुबल सेजल महादेव ३८४, ६४ टक्के गुण. वाणिज्य शाखा निकाल (१०० %) : प्रथम गवस कृष्णराव बाबूलनाथ ५६३, ९३.८३ टक्के, द्वितीय सावंत तनस्वी कैलास, ५०० गुण, ८३.३३ टक्के, तृतीय चौधरी ललिता केसाराम ४७९ गुण ७९.८३ टक्के. कला शाखा निकाल (९५.७४) गवस मयूर रामदास ३७०, ६१.६७% , : बांदेकर वैभवी संजय ३६९ , ६१.५०% तृतीयः पारधी आदर्श सानीराम ३५५, ५९.१७ % टक्के. संपूर्ण प्रशाळेमधून १६८ विद्यार्थी समाविष्ठ झाले होत. त्यापैकी १६६ विद्यार्थी उतिर्ण झाले असून एकूण निकाल – ९८.८० टक्के लागला आहे. विशेष श्रेणीत ८ विद्यार्थी , प्रथम श्रेणी ६७ विद्यार्थी, द्वितिय श्रेणीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले – १०४ आहेत. विज्ञान शाखेकडून ६३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले त्यापैकी ६६ विद्यार्थी उत्तीर्ण, कला शाखा ४७ विद्यार्थी प्रविष्ठ यापैकी ४५ उत्तीर्ण उत्तीर्ण, वाणिज्य शाखा ५८ विद्यार्थी प्रविष्ठ त्यापैकी ५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + twenty =