You are currently viewing न्हावेली-रेवटेवाडीत 21 रोजी भवानी मातेचा गोंधळ…

न्हावेली-रेवटेवाडीत 21 रोजी भवानी मातेचा गोंधळ…

न्हावेली-रेवटेवाडीत 21 रोजी भवानी मातेचा गोंधळ…

बांदा
न्हावेली-रेवटेवाडी येथील श्री देवी भवानी मंदिरात मंगळवार दि. 21 मे रोजी भावानी मातेच्या गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक विधी तर रात्रो 8 वा. सगुण भुते (आरोंदा) यांच्या हस्ते देवीच्या गोंधळाची मांडावळ, 9 वा. देवीचा महाप्रसाद, 10 वा. मालवण कट्टा ग्रुप यांच्या सुमधुर आवाजात गोंधळाच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी गोंधळाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा