दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल सदतीस वर्षांनी पार पडला सस्नेह मेळावा
वाकड, पुणे-(प्रतिनिधी)
नूतन माध्यमिक विद्यालय हरणखेडे,ता बोदवड
जिल्हा जळगाव च्या सन1985 पासून सुरू झालेल्या आणि सन 1987-88 या शैक्षणिक वर्षातील एस एस सीच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा सस्नेह मेळावा सुधीर चोपडे यांनी मित्र राजू खाचणे यांचे मदतीने पुढाकार घेऊन दि 12 मे रविवार रोजी मलकापूर येथील भातृमंडळ येथे सस्नेह मेळावा आयोजित केला.
या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी तत्कालीन मुख्याध्यापक अशोक बोंडे,शिक्षिका सौ हेमांगी अशोक बोंडे,शिक्षक श्री के एल चौधरी,श्री चंद्रकांत भारंबे सर आणि शिपाई अर्जुन बोरोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या स्नेह मेळाव्यासाठी बहुसंख्येने विद्यार्थी सहकुटुंब सहपरिवार मेळाव्यात सहभागी झाले होते.तब्बल सदतीस वर्षांनी भेटलेल्या आपल्या जुन्या मित्रांच्या भेटीतील आनंद तसेच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.विशेषतः लग्न होऊन विखुरलेल्या मैत्रिणींची गळाभेट अविस्मरणीय आठवण देऊन गेली.
घेतलेल्या शिक्षणातून सदतीस वर्षांनी शिक्षक, डॉक्टर,प्रथितयश उद्योजक,राजकिय पदाधिकारी, व्यावसायिक,प्रगतिशील शेतकरी,गृहिणी असे विस्तारलेले सारे पुन्हा एकत्र एका ठिकाणी भेटल्याने हा मेळावा एक आनंद सोहळा झाला.
मेळाव्यानंतर भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी राजू खाचणे,गजानन पाटील,गजानन वराडे,विकास करांडे,राजेंद्र खाचणे,सौ शारदा बोरोले बोंडे,सौ सरला झाम्बरे पाटील,सौ छाया चोपडे यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
9890567468
*संवाद मीडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!💐*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/133186/
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत
( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*