You are currently viewing तळेरेत दुचाकी व कारचा अपघात, दोघे गंभीर…

तळेरेत दुचाकी व कारचा अपघात, दोघे गंभीर…

तळेरेत दुचाकी व कारचा अपघात, दोघे गंभीर…

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावर तळेरे पेट्रोल पंप समोर दुचाकी व कारमध्ये अपघात झाला आहे. त्यामध्ये गोव्याच्या दिशेने येणाऱ्या कारने पेट्रोल पंपा वर येणाऱ्या दुचाकी स्वराला धडक दिली. यामध्ये शिडवणे येथील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना ए.पी.आय मनोज पाटील यांनी तत्परतेने पोलीस गाडीत घेऊन कासार्डे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत रुपेश गुरव, राज आघाव, शिंदे व चालक राजू उबाळे हे देखील उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*त्वरा करा… त्वरा करा…..*🏬

*काही मोजकेच फ्लॅट शिल्लक*🏬

*_🏬फक्त चौदा लाखात सावंतवाडी-भटवाडी येथे फ्लॅट…!🏠_*

*🏬नक्षत्र अपार्टमेंट🏠*
*🏠सावंतवाडी🏬*

*ऐतिहासीक भटवाडी तळीच्या शेजारी🌴 दत्त आणि विठ्ठल मंदीर🛕 समोर बसस्थानकापासून १ किलोमीटरच्या 🚍 आत रेडी पझेशन👍 आणि सर्व परवानग्या📃 सहीत फ्लॅट उपलब्ध…!*

*⛳टीप:-* *आंबोली-सावंतवाडी रोड टच, उपरलकर देवस्थानाच्या पुढे, ५ गुंठे प्लॉट विकणे आहे…!*

*♻️प्रोप्रा. पनवेलकर डेव्हलपर्स♻️*
*सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*9422436585*
*9766048585*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/135837/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा