You are currently viewing सावंतवाडी भाजप महिला शहर अध्यक्षपदी मोहिनी मडगांवकर यांची नियुक्ती..

सावंतवाडी भाजप महिला शहर अध्यक्षपदी मोहिनी मडगांवकर यांची नियुक्ती..

सावंतवाडी

शहर भाजप मंडलच्या महिला शहर अध्यक्षपदी मोहिनी मडगावकर यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप शहरअध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या हस्ते सावंतवाडी भाजप कार्यालयात त्यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दीपाली भालेकर, आंबोली पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, भाजप शहर प्रवक्ते केतन आजगावकर, बंटी पुरोहित, ज्ञानेश्वर पाटकर, प्राजक्ता मंद्राळे, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − ten =