You are currently viewing जामसंडेत विहिरींना ऐन उन्हाळ्यात पाणी वाढले.. पाण्याच्या पातळीत 8 ते 10 फूट वाढ

जामसंडेत विहिरींना ऐन उन्हाळ्यात पाणी वाढले.. पाण्याच्या पातळीत 8 ते 10 फूट वाढ

जामसंडेत विहिरींना ऐन उन्हाळ्यात पाणी वाढले.. पाण्याच्या पातळीत 8 ते 10 फूट वाढ

देवगड

ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत असल्याने पाण्याच्या विहिरी सुकण्याचा प्रकार नेहमीचाच असतो मात्र जामसांडे येथील घाडीवाडी मध्ये दहा ते बारा विहिरींना अचानक आठ ते दहा फूट पाणी वाढले आहे. या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे

ऐन पाणीटंचाईच्या काळात अशाप्रकारे पाणी उपलब्ध झाल्याने लोकांनी आनंद व्यक्त केला आहे जामसंडे दीरबादेवी मंदिर परिसरात घाडीवाडी आहे या घाडीवाडी मध्ये दहा ते बारा विहिरीला अचानक आठ ते दहा फूट पाणी वाढले आहे.

ही घटना यंदाच घडली असून यापूर्वी कधीही पाणी वाढलेले नाही. पाणी अचानक वाढल्याने येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असला तरी हे पाणी का वाढले याचे गुड कायम आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा