You are currently viewing “स्वतःतील सुप्त गुण-अवगुण ओळखा व त्यावर काम करा ” – विजय सावंत

“स्वतःतील सुप्त गुण-अवगुण ओळखा व त्यावर काम करा ” – विजय सावंत

” स्वतःतील सुप्त गुण-अवगुण ओळखा व त्यावर काम करा ” – विजय सावंत

” स्वतःतील सुप्त गुण-अवगुण ओळखा व त्यावर काम करा ” असे संबोधन विजय सावंत यांनी केले ते सेंट अॅन्थोनी हायस्कूल, भायखळा, मुंबई सेंट्रल येथील शाळेत,आजच्या महाराष्ट्र दिवस व जागतिक कामगार दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थीनींना उद्देशून बोलत होते.

विजय अर्जुन सावंत हे शिक्षक, कवी ,लेखक असून त्यांच्या कविता अनेक दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या आहेत.तसेच ग्रंथाली सारख्या प्रकाशन संस्थेने ” साहित्याच्या पारावर ” अंतर्गत त्यांची मुलाखत घेतलेली आहे. तसेच त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल शिक्षण मंत्र्यांकडून प्रशस्तिपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला असून त्यांनी अनेकानेक राज्यस्तरावरील प्रशिक्षणास प्रशिक्षणार्थी व तज्ञ मार्गदर्शक म्हणूनही काम पाहीले आहे.

आतापर्यंत त्यांची, प्रकाश किरणांच्या शोधात, सिंधुदुर्गातील आजची कविता,जगण्याचे आर्त असे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून, ” धाकावयले कावळे ” हा कथासंग्रह प्रसिद्धीच्या मार्गावर आहे.

आज याप्रसंगी विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्याशी संवाद साधतांना जागतिक कामगार दिवस, महाराष्ट्र दिवस यांचे महत्त्व थोडक्यात विषद करून, मुलांना मौलीक मार्गदर्शन तर केलेच पण त्याचबरोबर आणि कविता वाचनाने विद्यार्थी वर्ग व उपस्थितांना प्रभावित केले.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा