You are currently viewing श्री शाहू वाचनालयाच्या वतीने राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर..

श्री शाहू वाचनालयाच्या वतीने राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर..

श्री शाहू वाचनालयाच्या वतीने राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर…*

शाहूनगर (चिंचवड) :

शाहूनगर येथील श्री शाहू वाचनालयाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा “राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२४” देऊन सन्मान केला जाणार आहे.
एक मे रोजी महाराष्ट्र दिन, कामगार दिन, आणि जागतिक पुस्तक दिनाच्या पार्श्वभूमीवर सदर पुरस्कार जेष्ठ लोककलावंत वसंत अवसरीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील.
अध्यक्षस्थान पुणे विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह मा. सोपानराव पवार हे भूषवणार आहेत तर सुप्रिया चांदगुडे (जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ), अनुराधा गोरखे (मा. नगरसेविका) , रोहिदास शिंदे (जेष्ठ उद्योजक) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे आहेत : राजेश हजारे (कामगार क्षेत्र), शलाका कोंडावार (सामाजिक कार्य), जयश्री घावटे (शिक्षण क्षेत्र),
निलाक्षी काळे-सालके (मराठी भाषा संवर्धन), डॉ. जितेंद्र होले (पर्यावरण संवर्धन), डॉ. सुनिता निकम (नारी सन्मान), कु. अनन्या विजय पाटील (क्रीडा क्षेत्र)…

तसेच या प्रसंगी उल्लेखनीय वाचक म्हणून आर. जी. जुगदार , अनुराधा काटे , आर्यन भरगुडे, आदित्य तेलंगी यांचा वाचन संस्कार सन्मान केला जाणार आहे.

कळावे,
संचालक मंडळ
श्री शाहू वाचनालय – शाहूनगर

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा