You are currently viewing साटेली – भेडशी जि. प मतदार संघात खासदार विनायक राऊत यांना मोठा पाठिंबा ; उपतालुका संघटक संदेश वरक

साटेली – भेडशी जि. प मतदार संघात खासदार विनायक राऊत यांना मोठा पाठिंबा ; उपतालुका संघटक संदेश वरक

साटेली – भेडशी जि. प मतदार संघात खासदार विनायक राऊत यांना मोठा पाठिंबा ; उपतालुका संघटक संदेश वरक

दोडामार्ग

साटेली- भेडशी जि. प मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे व महा विकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना मोठा पाठिंबा दिसत आहे. तर युवक वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर प्रचारात सहभागी होत आहेत. त्यामुळे साटेली – भेडशी मतदार संघातून विनायक राऊत यांना मोठे मताधिक्य मिळणार आहे असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुका संघटक संदेश वरक यांनी व्यक्त केला.
विनायक राऊत यांच्या कामाची दखल घेऊन हा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे वरक यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा