सोनूर्ली येथे अवजड वाहतूक करणारा ट्रक कलंडून अपघात… Post published:जुलै 17, 2022 Post category:बातम्या / सावंतवाडी Post comments:0 Comments सावंतवाडी अवजड वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडून अपघात झाला. ही घटना काल रात्री उशिरा सोनूर्ली येथे घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र गाडीचे आणि रस्त्याचे नुकसान झाले आहे. Share this: Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on X (Opens in new window) X Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn Click to print (Opens in new window) Print You Might Also Like सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत त्वरित आवश्यक रिक्त पदे भरण्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांचे आदेश मार्च 4, 2022 ओबीसी आरक्षण मिळाल्याने सिंधुदुर्ग राष्ट्रवादीत आनंदोत्सव जुलै 21, 2022 पुन्हा सत्ता द्या, यापेक्षाही भव्यदिव्य महोत्सव करू – नितेश राणे जानेवारी 9, 2023 महाराष्ट्र सागरी क्षेत्रात झेप घेणार; जहाजबांधणी व बंदरविकासाला गती एप्रिल 24, 2026 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत त्वरित आवश्यक रिक्त पदे भरण्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांचे आदेश मार्च 4, 2022