You are currently viewing एमआयटी एडीटी’चा विषय कंपोनंट्सशी करार

एमआयटी एडीटी’चा विषय कंपोनंट्सशी करार

‘एमआयटी एडीटी’चा विषय कंपोनंट्सशी करार

पुणेः

एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेचा इलेक्ट्राॅनिक अँड कम्युनिकेशन विभाग व विषय कंपोनंट्स इंडिया, प्रा.लिमिटेड, लोणी यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. विषय कंपोनेंट्स या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीतर्फे आता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच, प्रशिक्षण तसेच या इंटर्नशिप आदींसाठी मार्गदर्शन लाभणार आहे.
या सामंजस्य कराराप्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, विषय कंपोनंट्सचे मुख्य संचालक आर.आनंथक्रिश्नन, अभिजित पंपळे, नॅथानिअल मनिकम, स्कुल ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डाॅ.विरेंद्र शेटे, अधिष्ठाता डाॅ.सुदर्शन सानप, विभागप्रमुख डाॅ.शुभांगी जोशी, डाॅ.शंकर गंभिरे आदी या प्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आनंथक्रिश्नन यांनी, या सामंज्यस्य करारासाठी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांचे आभार मानले. ते यावेळी म्हणाले, आम्ही इलेक्ट्राॅनिक क्षेत्रातील सर्व मोठ्या कंपन्यांना सेवा पुरवतो. त्यात विविध संशोधन व नाविण्यपूर्ण कामासाठी आम्हाला प्रतिभाशाली विद्यार्थ्यांची कायमच आवश्यकता असते. त्यामुळे या कराराचा आम्हाला व संशोधनाला मोठा फायदा होणार आहे.
याप्रसंगी बोलताना, प्रा.डाॅ.कराड म्हणाल्या की, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग एक अत्यंत चांगल्या प्रकारे विद्यार्थीकेंद्री काम करणारा आमचा विभाग असून सध्या आमचा टाटा, जाॅन डिअर सारख्या कंपन्यांशी सामंजस्य करार आहे. त्यात आता ‘विषय कंपोनंट्स’ची भर पडल्याचा आनंदच आहे. तरी या करारातून आमच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या तसेच, संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा