You are currently viewing मी आणि राणे साहेब आणि तिकडे उदय सामंत

मी आणि राणे साहेब आणि तिकडे उदय सामंत

*कोकणच्या विकासासाठी सक्षम; विनायक राऊत यांनी आता निवृत्ती घ्यावी….*

 

सावंतवाडी :

 

मी आणि राणे साहेब, तिकडे उदय सामंत कोकणच्या विकासासाठी सक्षम आहोत, त्यामूळे विनायक राऊत यांनी निवृत्ती घ्यावी आणि आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवावा, अशी उपरोधिक टीका शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

विनायक राऊत यांचा फिरण्यात अधिक वेळ जातो. त्यांना पक्षाची काम पण असतात, त्यामूळे टेक्निकल गोष्टीत त्यांना रस नसतो. असेही केसरकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा