You are currently viewing साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचा पुणे विभाग मेळावा रवि.28 एप्रिल 2024 रोजी पुण्यात

साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचा पुणे विभाग मेळावा रवि.28 एप्रिल 2024 रोजी पुण्यात

*साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचा पुणे विभाग मेळावा रवि.28 एप्रिल 2024 रोजी पुण्यात*

साकव्य पुणे विभागाचा तिसरा मेळावा वारजे, पुणे येथे रविवार २८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १ यावेळेत आयोजित केला असून साकव्य सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साकव्य प्रमुख पांडुरंग कुलकर्णी यांनी केले आहे.
साकव्यचा हा पुण्यातील तिसरा मेळावा असून पहिला मेळावा कै.अरविंद ढवळीकर सरांच्या पुढाकाराने झाला होता तर दुसरा सुहास सांबरे यांच्या पुढाकाराने आणि आता होणारा हा नंदकिशोर बोधाई यांच्या सहकार्याने होत आहे. या मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी नंदकिशोर बोधाई यांचे सोबत डी.के.जोशी, सुहास सांबरे, ज्योत्स्ना तानवडे, अशोक शहा, चंद्रशेखर धर्माधिकारी, इत्यादी मान्यवर मेहनत घेत आहेत.
साकव्यच्या तिसऱ्या मेळाव्या संबंधात कुणास काही सल्लामसलत, सुचना, कार्यक्रम नियोजन, सहकार्य, सहयोग, माहिती हवी असल्यास व जे मान्यवर कवी ,साहित्यिक या कार्यक्रमाला उपस्थित राहू इच्छितात त्यांनी साकव्य प्रमुख पांडुरंग कुलकर्णी किंवा वरील आयोजन करणाऱ्या सदस्यांना संपर्क करावा असे कळविले आहे.
*मेळावा स्थळ:-*
*वारजे हायवे परिसर जेष्ठ नागरिक संघ , वारजे.*
*छत्रपती शिवाजीमहाराज जलतरण तलाव वरचा मजला*
*शिप्ला फाउंडेशन जवळ , पुणे बेंगलोर हायवे (सर्व्हिस रोड) माई मंगेशकर हॉस्पिटल जवळ, वारजे पुणे ५८*
*संपर्क: पांडुरंग कुलकर्णी.*
*साकव्य संस्थापक, अध्यक्ष*
*मोबाईल 7769055883*

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

https://youtu.be/_iqVyhjp9XA?si=sKeT24nZaQPNG5Oc

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा