You are currently viewing वडील रागावल्याच्या कारणावरून दोन शाळकरी भाऊ गेले घर सोडून

वडील रागावल्याच्या कारणावरून दोन शाळकरी भाऊ गेले घर सोडून

वडील रागावल्याच्या कारणावरून दोन शाळकरी भाऊ गेले घर सोडून

बांदा

वडील रागावल्याच्या कारणावरून दोन शाळकरी भाऊ घर सोडून गेल्याची घटना बांदा येथे घडली आहे. याबाबत वडील बाबुराव चौहान यांनी बांदा पोलिसात दोन मुलगे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. सिंगनिया कुमार (१६) व हसमुख कुमार (१४) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाबुराव चौहान यांचे बांदा शहरात चपलाचे दुकान आहे. ते गोव्यातून दुकानात आले असता दोन्ही मुलगे मस्ती करत होती. त्यावेळी वडील रागावले व दोघांना घरी जाण्यास सांगितले. मात्र, एक तासानंतर त्यांची पत्नी घरी गेली असता दोन्ही भावंडे घरी आढळून आले नाहीत. त्यांनी याची कल्पना पतीला दिली.

सोमवारी संपूर्ण दिवसभर त्यांची बांदा शहरात शोधाशोध करण्यात आली. मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे वडिलांनी बांदा पोलिसात बेपत्ताची तक्रार दाखल करण्यात आली. बांदा पोलीस अधिक तपास करीत आहेत. दोन्ही मुले कोणाच्या निदर्शनास आल्यास बांदा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा