You are currently viewing नवीन कुर्ली वसाहत हनुमान जन्मोत्सवा निमित्त धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन

नवीन कुर्ली वसाहत हनुमान जन्मोत्सवा निमित्त धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन

नवीन कुर्ली वसाहत हनुमान जन्मोत्सवानिमित्त उद्या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन –

नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी लाभ घेण्याचे केले आवाहन

कणकवली

कुर्लीवासीयांचे श्रध्दास्थान असलेले श्री हनुमान मंदिरात १९ वा हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे. उद्या मंगळवार २३एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जन्मोत्सवानिमित्त होणारे कार्यक्रम :-
मंगळवार पहाटे ६.३० वा. अभिषेक व
पूजन, दु. १२.३० वा. महाआरती, दु. १ ते ३ वा.
महाप्रसाद, रात्री ८ वा. स्थानिक भजने असे विविध
कार्यक्रम होणार आहेत.

या जन्मोत्सव सोहळ्याचे लाभ घेण्याचे आवाहन नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर व नवीन कुर्ली बाजारपेठ हनुमान मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा