You are currently viewing कणकवली अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना यूनाइटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटेन कडून पेटंट…

कणकवली अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना यूनाइटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटेन कडून पेटंट…

कणकवली अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना यूनाइटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटेन कडून पेटंट…

कणकवली

येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाची इलेक्ट्रिकल विभागाची विद्यार्थीनी गौरांगी सावंत व मेकॅनिकल विभागाचे विद्यार्थी सईश वाडकर, आदेश सावंत, दर्शन माटावकर, कार्तिक मोरे, अभिषेक कविटकर यांच्या संशोधनाला यूनाइटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटेन कडून पेटंट प्राप्त झाले आहे. त्‍यानिमित्ताने त्‍यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कणकवली अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या संशोधनाची “यूनाइटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटेन” सरकारने दखल घेऊन त्यांना पुढील संशोधनासाठी प्रोत्साहन दिले आहे. या संशोधनाच्या फायद्याने कचरा वेगळे करणे सहजरीत्या शक्य होणार असून त्याचा वापर घरगुती कचरा वेगळा करण्यासाठी होऊ शकेल.

सदर पेटंट मेकॅनिकल इंजिनीयरिंग विभागाचे प्राध्यापक कल्पेश सुनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी करण्यात आले असून त्याला आंतरराष्ट्रीय पेटंट मिळणे हि संस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस. बाडकर व प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे यांनी व्यक्त केली आहे.

या कार्यक्रमासाठी एस. एस. पी. एम. संस्थेचे संस्थापक केंद्रीय उद्योगमंत्री मा. नारायण राणे, अध्यक्षा सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष माजी खासदार निलेश राणे, सचिव आ. नितेश राणे, प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे, प्राचार्य डॉ. डी . एस. बाडकर , सर्व विभागप्रमुख तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

*संवाद मीडिया*

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*Once in a lifetime offer*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी करीता
✅ *आरटीओ टॅक्स फ्री* ✅

♻️♻️ *OMG it’s CNG* ♻️♻️
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी..

♻️ *CNG भी Automatic भी* ♻️
🆕 *सीएनजी* मध्ये पहिल्यांदाच *ॲटोमॅटिक* पर्याय देखिल उपलब्ध

✅महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
✅*अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस
✅*प्रती किमी ₹.३.५०/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
✅ 💪🏼*देशाची एकमेव ४ आणि ५ स्टार ग्लोबल एन कॅप सेफ्टी रेटिंग ने परिपूर्ण सीएनजी कार*💪🏼
✅आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
✅सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*सर्व ॲाफर करीता नियम व अटी लागु.*
जाणून घेणेसाठी आजच संपर्क करा

*जाहिरात लिंक*👇

———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा