You are currently viewing वेंगुर्ला-मारुती स्टॉप येथील श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना प्रारंभ..

वेंगुर्ला-मारुती स्टॉप येथील श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना प्रारंभ..

वेंगुर्ला-मारुती स्टॉप येथील श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना प्रारंभ..

वेंगुर्ला

वेंगुर्ला-मारुती स्टॉप येथील श्री हनुमान मंदिरात सार्वजनिक हनुमान जयंतीचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंदिरात आज श्री.ची केलेली “केळी फळ पूजा” आकर्षण ठरले.
आज दि.२० रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायं.७ वा.दत्त माऊली द.ना.मंडळाचे ‘मिनाक्षी सुंदरेश्वर‘ हे नाटक होत आहे. तर उद्या दि. २१ रोजी सायं.७ वा. रामेश्वर द.ना.मंडळाचे ‘हर्षदा पुनर्जन्म‘ हे नाटक, दि.२२ रोजी श्री सातेरी तरूण द.ना.मंडळाचे ‘रामभक्त जांबुवंत‘ हे नाटक होणार आहे.

हनुमान जयंती दिवशी दि.२३ रोजी पहाटे ४.३० वा. मारुतीची पूजा व अभिषेक, पहाटे ५ वा.ह.भ.प.डॉ.रमेश पाटकर यांचे सुश्राव्य किर्तन, ६ वा. श्री हनुमान जन्मोत्सव, पुष्पवृष्टी, आरती व तीर्थप्रसाद, सायं.५ वा. श्रीसत्यनारायण महापूजा, सायं.७ वा.आजगांवकर द.ना.मंडळाचे ‘लवकुश‘ हे नाटक होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदिर सेवा न्यासतर्फे करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा