You are currently viewing पत्रकार उत्तम शिरोडकर यांच्या कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

पत्रकार उत्तम शिरोडकर यांच्या कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

कुडाळ :

 

कुडाळ येथील जेष्ठ पत्रकार उत्तम शंकर शिरोडकर यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देऊन शिरोडकर कुटुंबियांचे सांत्वन केले.

उत्तम शिरोडकर यांनी गेली अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम केले आहे. हरहुन्नरी पत्रकार बरोबरच एक सामाजिक कार्यकर्ता, दिलदार माणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने पत्रकार क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. अशी भावना आ.वैभव नाईक यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा