You are currently viewing श्री गजानन विजय ग्रंथ

श्री गजानन विजय ग्रंथ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*

*श्री गजानन विजय ग्रंथ*
अध्याय एकवीसावा

थोडक्यात परामर्ष
पूर्ण विजय ग्रंथाचा
वाचा कळसाध्यांयात
लाभ घ्या सारामृताचा ||

धोंडा देता देता गेला
एका मजूराचा तोल
श्रींचा आधार मिळता
जीवनाचे कळे मोल ||

रामचंद्रा असे केला
उपदेश अनमोल
लाभ मनुष्यमात्राला
सुखी जीवनाचे बोल ||

वर्गणीच्या सहाय्याने
समाधीचे बांधकाम
पूर्ण झाले श्रीकृपेने
भक्तांसाठी एक धाम ||

दरवर्षी एकदा हो
घ्यावे समाधी दर्शन
दूर्वांकुर अध्यायांचे
“श्रींना” करावे अर्पण ||

धरा सन्नीती ची कांस
जपा आपुल्या धर्मास
रहा एकजुटीने हो
शक्ती बळ समाजास ||

ज्याची श्रद्धा ग्रंथावर
त्यासी पावे गजानन
आर्त‌तेने पुकारता
धांवे करण्या रक्षण ||

ग्रंथ असे चिंतामणी
इच्छीलेले देई जाणी
असा दृढ भाव ठेवा
बांधा खूणगाठ मनी ||

अष्टाक्षरी या रचना
झाल्या पूर्ण ‘श्री’ कृपेने
असू द्यावी कृपादृष्टी
मंजिरीचे हे मागणे ||

श्री गजानन जय गजानन
🙏🙏🙏🙏🙏

सौ.मंजिरी अनसिंगकर
नागपूर.

*संवाद मीडिया*

🏠🏠🏬🏬🏠🏠🏬🏬

*मालवणमध्ये 120 हून अधिक घरे विकसित केलेले….*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत तीन यशस्वी प्रोजेक्ट नंतर ‌‌चौथा प्रोजेक्ट…*

*⚜️ समर्थ ऐश्वर्य ⚜️*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*‌मालवण*

https://sanwadmedia.com/133216/
https://sanwadmedia.com/131942/

*मालवणमधील सर्वात मध्यवर्ती ठिकाणी…*

*▪️🏖️बीच, 🏤रेस्टॉरंट्स,💹 सुपरमार्केट, , 🛕 मंदीर, 🏦शाळा सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच बरेच काही…..

*▪️मुंबई-गोवा महामार्ग फक्त २९ किमी. चिपी विमानतळ 11 किमी, मोपां विमानतळ 90कि मी वर बस स्टँड 1 किमीच्या आत जिथून बसेस सर्व स्थानिक आसपासच्या भागात जातात.*

*👉आमच्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य*

*▪️संकुलात स्वामी मंदिर
*▪️आम्पि थिएटर*
*▪️स्मॉल गार्डन
*▪️जिम,, कार वॉशिंग, लॉंड्री
*▪️पार्किंग साठी मुबलक जागा
*▪️अतुलनीय दृश्यांसह सूर्य, समुद्र आणि पर्वत कुठेही न जुळणारा. दोघांसाठी विश्रांती, मन आणि शरीर, एक अतुलनीय विलक्षण घर…घेऊन आले आहेत*

*⚜️. समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*

*🔹बुकिंग संपर्क 🔹*

*👉‌‌रजिस्टर ऑफिस*
*C- 201-A, गुरुकृपा CHS, NC केळकर रोड, प्लाझा सिनेमासमोर, दादर (प), मुंबई – 400 028.*

*👉साइट पत्ता:*
*मोरे कंपाउंड, बांगीवाडा, कॉलेज रोड, मालवण, सिंधुदुर्ग – ४१६ ६०६, महाराष्ट्र.*

*संपर्क* 👇
*📲+91 90110 84521*
*📲+91 9405913310*
*📲+91 9892213270*
*📲+91 9167723652*

*वेबसाइट:* *www.samarthdevelopers.com*

*महारेरा क्र. P52900053368.PNG C-201A*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा