You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणे आज दोडामार्गात

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज दोडामार्गात

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज दोडामार्गात

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे – एकनाथ नाडकर्णी यांचे आवाहन

दोडामार्ग :

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज शनिवारी तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात सायंकाळी ४ वाजता दोडामार्ग शहरातील परमेकर सभागृहात ते महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

यावेळी तालुक्यातील महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा