You are currently viewing मालवणात उबाठाला धक्का

मालवणात उबाठाला धक्का

मालवणात उबाठाला धक्का; अंजली पराडकर व सहकाऱ्यांची भाजपात “घरवापसी”

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले स्वागत

मालवण

काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केलेल्या मालवण येथील महिला सामाजिक कार्यकर्त्यां अंजली लीलाधर पराडकर यांसह अनेक सहकारी पुन्हा स्वगृही परतले आहेत. भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यापुढे भाजपात पक्षप्रवेश होतच राहणार असे दत्ता सामंत यांनी सांगितले.

दरम्यान, भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे मालवण दौऱ्यावर असताना कांदळगाव येथे श्री देव रामेश्वर मंदिर येथे आले असता प्रवेशकर्ते सर्वांचे स्वागत श्री देव रामेश्वर मंदिर समोर करण्यात आले.

यावेळी प्रवेशकर्त्या अंजली लीलाधर पराडकर यांसह योगिता मोंडकर, सविता मोंडकर, जानव्ही शिर्सेकर, मारिया फर्नांडिस, आकांक्षा पराडकर, प्रतीक्षा मोंडकर, कांचन धुरी, हर्षा लोणे, अनुष्का पराडकर, शकुंतला निवतकर, सुनीता गांवकर, सिल्वाया पराडकर, मंदा मोंडकर, नरेश कोयंडे, संतोष पराडकर, बबलु मोंडकर, मंगेश कोयंडे, स्वप्नील बटाव, आनंद करवंदेकर, संघर्ष जांभरकर, जितु शिर्सेकर, इशेद डिसोजा, निलेश मोंडकर, राजेश हुले, दिनेश परब, आतोन पेडणेकर, हिमांशू परब, अतोन फर्नांडिस, राजन परब, अमित खरात, लुईस फर्नांडिस आदी उपस्थित होते.

यावेळी भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, जिल्हाउपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, डॉ मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी उपनगराध्यक्ष शर्वरी पाटकर, राजन वराडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पंकज सादये, ओबीसी महिला तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, अंजली लिलाधर पराडकर व सहकारी , महेश मांजरेकर, प्रमोद करलकर, विकी तोरसकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, जॉन नरोना, नारायण धुरी, संतोष पालव, रवी टेंबूलकर, छोटू सावजी, भाऊ मोरजे, शामा मुळये, संतोष पारकर, आबा साळकर, उमेश कोदे, भाऊ गुरव, संजय परब, मधुसूदन परब, विशाल राणे, अमोल वारंग, संतोष मुसळे, आबा साळकर, शारदा मुळये, संजना परब, भाग्यश्री डिचवलकर, भाजप युवा मोर्चा पदाधिकारी सौरभ ताम्हणकर, मंदार लुडबे, संग्राम साळसकर, ललित चव्हाण, निनाद बादेकर, कुणाल खानोलकर, राजु बिडये, रवी मालवणकर, विहार कोदे, भाई मांजरेकर, दादा कोचरेकर, संजय कदम, यशा मालंडकर, सुशील शेडगे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपास्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 6 =