You are currently viewing झोळंबे येथील २६ वर्षीय युवकाचे निधन

झोळंबे येथील २६ वर्षीय युवकाचे निधन

अमित गवस वर सुरू होते ओरोस येथे उपचार

दोडामार्ग

अमित सुधाकर गवस (रा. झोळंबे, वय – २६) याचे अल्पशा आजाराने ओरोस जिल्हा रुग्णालयात शनिवारी निधन झाले. अमित एक महिन्यापूर्वी मुंबईतून गावी आला होता. अलीकडे तो आजारी झाल्याने उपचारांसाठी ओरोस येथे हलविले होते. त्याच्या पश्यात आई, वडिल एक भाऊ असा परिवार असून ते मुंबईत राहतात.

● ● ● ●

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 4 =