You are currently viewing कळसुली पुनवर्सन हुंबरणेवाडीत १९ एप्रिल ला वार्षिक हरिनाम सप्ताह

कळसुली पुनवर्सन हुंबरणेवाडीत १९ एप्रिल ला वार्षिक हरिनाम सप्ताह

कळसुली पुनवर्सन हुंबरणेवाडीत १९ एप्रिल ला वार्षिक हरिनाम सप्ताह

कणकवली

कळसुली पुनवर्सन क्षेत्रातील हुंबरणेवाडीत महापुरुष देवस्थान येथे वार्षिक हरिनाम सप्ताह शुक्रवार १९ एप्रिल रोजी साजरा होणार आहे.

या निमित्त सकाळ पासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी सात वाजता घटस्थापना ,हरिपाठ,पंचक्रोशितील सुस्वर भजने, तसेच रात्री बारा वाजता स्थानिक महिला मंडळाचा लेझीम खेळ, फटाक्याची आतषबाजी कार्यकम होणार आहे.

तरी भाविक भक्तांना तिर्थ प्रसाद कार्यकमाचा लाभ घ्यावा असं आवाहन हुंबरणेवाडी येथिल श्री. महापुरुष देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा