You are currently viewing सभेला संबोधित केल्यानंतर विनायक राऊत उमेदवारी अर्ज दाखल करणार

सभेला संबोधित केल्यानंतर विनायक राऊत उमेदवारी अर्ज दाखल करणार

रत्नागिरी :

 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचे कन्या कु.रुची हिने रत्नागिरी येथे संपर्क कार्यालयात औक्षण केल्यानंतर, विनायक राऊत मराठा भवन येथे सभेला संबोधित कण्यासाठी निघाले.

 

सभेला संबोधित केल्यानंतर मिरवणुकीने विनायक राऊत जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

 

मराठा भवन येथे इंडिया आघाडीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली.

ढोल ताशांच्या गजरात विनायक राऊत यांचे मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा