You are currently viewing मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद

मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद

मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद

सिंधुदुर्गनगरी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक कार्यक्रम दिनांक 16 मार्च 2024 रोजी जाहीर झाली असून 46 रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी दि. 7 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

            जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या-त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, याकरीता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतदान दिवशी भरविण्यात येणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याकरीता मंगळवार दि.7 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील खाली नमूद केलेले आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी निर्गमित केल आहेत. तसेच या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास अनुमती देण्यात आलेली आहे.

अ.क्र  तालुका दि. 7/5/2024 रोजी मतदान दिवशी आठवडा बाजार बंद करण्याचे गावाचे नाव
1 कुडाळ  माणगांव, वालावल
2 सावंतवाडी  सावंतवाडी (शहर), चौकुळ
3 वेंगुर्ला होडावडा
4 कणकवली कणकवली (शहर), तळेरे

*संवाद मीडिया*

⁉️⁉️⁉️⁉️⁉️⁉️⁉️⁉️⁉️⁉️⁉️
*आपण घेत असलेली कार सुरक्षित आहे ना याची खात्री केलीत का..??*
⁉️⁉️⁉️⁉️⁉️⁉️⁉️⁉️⁉️⁉️⁉️

❇️ *व्हॅल्यू फॉर मनी*
आहे का ..??
❇️ *टर्बो इंजिन सहित सेफ्टी फ़ीचर्स*
आहेत का..??
✅टाटा मोटर्स कडे आहेत या प्रश्नांची उत्तरे

*देशाची सर्वाधिक विकली जाणारी आणि*
*५ स्टार ग्लोबल एनकॅप रेटिंग ने परिपूर्ण सर्वात सुरक्षित एकमेव एसयुवी..*

🔸🔹 *टाटा नैक्सोन* 🔹🔸
सोबत
✅*आता पर्यंत ची सर्वोत्तम ॲाफर*
*टाटा नेक्सोंन करीता फ्री इन्शुरन्स*
म्हणजेच देशाची सर्वात सुरक्षित कार आता मिळणार अधिक सुरक्षेसह
सोबत
*स्क्रैच एण्ड विन ऑफर*
२ रात्री/ ३ दिवस हॅालीडे पॅकेज, मिक्सर ग्राइंडर, मोबाइल ई. हमखास भेट.
🔄🔄🔄🔄🔄🔄🔄🔄🔄
*तुमचे कारची सर्वोतम वैल्यूएशन*

✅तुमची जुनी कार बदलुन अपग्रेड होण्याची अती उत्तम संधी..

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियानात सहभागी व्हा*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

बेस्ट इवैल्यूएशन , टेस्ट राइड , टेस्ट ड्राइव , डेमो , १००% ॲान रोड फाइनेंस करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा.

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
📞 *7377-959595*

*T&C applicable*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/132784/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा